मायक्रो फॉगर सेट विकणे आहे
गोठा, पोल्ट्रीफार्म थंड ठेवण्यासाठी अगदी उपयोगी जुगाड आहे
तसेच मंगल कार्यालय, हॉटेल, गार्डनमध्ये बसवण्यासाठी मायक्रो Fogger सेट सोबत 100 फूट पाईप,
व20/10/30/40 Fogger, मोटर टायमर, ब्रॅकेट, फिल्टर, सर्व fitting सोबत सर्वकाही फिटिंग करण्यासाठी सोपे आहे