बाजारभाव
 शेती विषयक माहिती
 सल्लागार
 कृषीसेवा

 खरेदी
 विक्री
 भाड्याने

 नर्सरी
 अवजारे
 बियाणे
 खते
 जमीन
 पशुधन
 फळे
 भाजी
 डेअरी
 सेंद्रिय
 धान्य
  फुले

  ॲप

कृषी क्रांती बद्दल

Privacy And Policy
Terms And Conditions
© Krushi Kranti







मल्चिंग पेपर बंडल मिळेल

07-05-2023


मल्चिंग पेपर बंडल मिळेल

आमच्याकडे चांगल्या प्रतीचा मल्चिंग पेपर विकण्यासाठी उपलब्ध आहे.

मल्चिंग फिल्म वापरण्याचे फायदे :

  • बाष्पी भवन कमी होते त्यामुळे पाण्याची बचत होते.
  • सूर्याची किरणे पास होत नाही. त्यामुळे पांढऱ्या मुळीची चांगल्या प्रकारे वाढ होते,
  • बेड थंड होण्यास मदत होते.
  • १०० % Virgin मटेरियल पासुन बनवलेली असते.
  • चांगला पोषक आहार मिळतो.
  • रासायनिक खते आणि कीटक नाशकान पासून बचाव होते
  • सल्फर प्रतिरोधक U.V, उपचार केले मल्लिंग.
  • लवचिक आणि दिर्घकाळ टिकाऊ
  • २१ Micron ते 30 Micron मध्ये उपलब्ध.
  • Silver-Black, White-Black रंगामध्ये उपलब्ध.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9158153675 / 9730381576

mulching paper, flat drip, micrn, silver black, white black


मल्चिंग 900 to 1700 फ्लॅट ड्रीप 1300 to 1700

श्री साई ऍग्रो ट्रेडर्स

9158153675

9158153675

पिंपळगाव बसवंत , ता. निफाड , जि. नाशिक

शेअर करा

खात्रीशीर जाहिराती

संबंधित जाहिराती