आधुनिक गूळ कारखाना प्रकल्प
- ना गुळव्या ना जळव्या
- ना १०० एचपी लाईट कनेक्शन
- ना पाणी ना ऑईल
ऑटोमॅटिक कंट्रोल फायारिंग आधुनिक गूळ कारखाना/ प्रोजेक्ट
वैशिष्ठ्ये :-
- ३५ एचपी लाईट कनेक्शन
- सिंगल फेज वर सुद्धा चालते
- २२ प्रकारचे गुळाचे प्रकार ( गुळ , गुळ पावडर , काकवी , क्युब्ज , पिरॅमिड , आयुर्वेदिक गुळ , हर्बल गुळ , मसाला गूळ )
- १ महिनाभरात उभारणी
- पूर्ण ऑटोमॅटिक
- बगॅस वळवावा लागत नाही .ऑटो फीडींग सिस्टिम
- संपूर्ण प्लांट स्टेनलेस स्टीलच्या कढई
- मळी काढण्यासाठी ऑटोमॅटिक क्लेरीफायर (मळी ऑटोमॅटिक निघते)
- रसासाठी डबल फिल्टर स्टेनलेस स्टील मध्ये
- स्टेनलेस स्टील रसाची टाकी १५०० ली.
गूळ-कन्सल्टंट स्पेशॅलिस्ट , प्रोसेस कन्सल्टंट ( गुळ ,काकवी , इथेनाॅल , स्पिरीट )