पराब्रक्ष ( सौर ऊर्जा संचलित जंगली जनावर रोधक लाइट)
पराब्रक्ष हे एक सौर ऊर्जा संचलित जंगली जनावर रोधक लाइट असून हे जंगली जनावरांना दूर ठेवते, यातील LED लाइटस सतत बंद चालू होण्यासाठी प्रोग्राम गेले आहे.
लाइट सेंसेर असल्यामुळे अंधार झाल्यास आपोआप लाइट चालू होते व उजाडल्यावर बंद होते.
फळ बागा, शेत, शिवार, कॅम्प साइट वर सुरक्षित राहण्यासाठी हे उपकरण मदत करते.
पराब्रक्षची वैशष्ट्ये:
- सौर ऊर्जा तसेच मायक्रो यूएसबी द्वारे चार्जिंग.
- ४ दर्जेदार एलईडी लाईट्सद्वारे ३६० अंशावर सुरक्षा.
- पर्यावरणपूरक लिथीयम बॅटरी.
- खांब किंवा झाडांवर स्थापित करता येते.
- स्वयंचलित पद्धतीने बंद चालू होणारे एलईडी लाईट.
- जंगली जनावरं बुचकऱ्यात टाकतात.
- सर्व प्रकरचा वातावरणात सुरक्षित ठेवते.
- १ हेक्टर = ३ - ४ यूनिट
- वॉरंटी : १ वर्ष (दुरुस्ती किंवा बदल)
- USB चार्जिंग सोबत १२० तास काम करणार.
महाराष्ट्र भर डिलिव्हरी सुविधा.
#३५, चौथा मजला, BJ मंदिर रोड, रामय्या मेडिकल कॉलेज गेट समोर, बेंगळुरू - ५६००९४
सौर ऊर्जा संचलित जंगली जनावर रोधक लाइट