सोलर पंप आणि कंट्रोलर ची दुरुस्ती करून मिळेल
सूर्यमित्र ग्रीन एनर्जी सेल्स अँड सर्व्हिसेस Pvt.Ltd.
उपलब्ध सेवा:-
- सोलर पंप आणि कंट्रोलर ची दुरुस्ती.
- सोलर पंपावर इतर AC पंप किंवा कडबा कुट्टी किंवा इतर लाईटवर चालणारे उपकरणे सुरू करून देणे
- DC to AC कन्व्हर्टर थ्री फेस आणि सिंगल फेस
- सोलर पंप चे हेड 20mtr.पासून ते 250 mtr. परेंत मिळतील.
- सोलर कॉल्ड स्टोरेज 20मॅट्रिक टनापरेंत मिळेल
- रुफ टॉप सोलर सिस्टीम
- सोलर पॅनल मिळतील
- सोलर स्ट्रीट लाईट.
- सोलर झटका मशीन.
- सोलर होम लाईट.
वरील सेवा शेतकरी/ग्राहकांच्या घरापोहच किंवा शेतामध्ये उपलब्ध असतील,
ज्यांच्याकडे सोलर पंप बसविला आहे, आणि त्याच्याकडे निश्चितपणे जल सत्र किंवा त्याच्यावर कडबा कुट्टी किंवा घराची लाईट चालवण्याची आहे, अशा प्रकारे या कंट्रोलरचा लाभ घ्यावा…
अधिक माहितीसाठी संपर्क : 8999288802