आर्थिक दृष्टी कोनातून मल्चिंग पेपर(फिल्म) चे फायदे
- फिल्म गुणवत्तेवर व जाडीनुसार मल्चिंग पेपर फिल्मचे आयुष्य ठरते.(दोन ते तीन पिकांकरिता वापर होऊ शकतो)
- उत्पन्नामध्ये २० ते ३० टक्के वाढ होते
- मशागत खर्च ७० ते ८० टक्के कमी होते
- कीटकनाशकांचा खर्च कमी प्रमाणात होतो
- मल्चिंग पेपर साठी पायाभूत गरजा हवा विरहित पाहिजे.त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत नाही.
मल्चिंग पेपर(फिल्म) वापरतांना घ्यावयाची काळजी
- फिल्म पसरवतांना घट्ट ओढून धरू नये
- फिल्म पसरवतांना पुरेशी सैल सोडून विस्तार करा.
- कीटकांसाठी हानिकारक असते.
अधिक माहितीसाठी संपर्क : 8208812425