शेतकरी राजा मोटार स्टार्टर मोबाईल ऑटो
मोटर ऑटोचा अत्याधुनिक अवतार,आता कॉल/फोन द्वारे मोटर चालू व बंद
Kisan king™ GSM मोबाईल स्टार्टरमधील सुविधा
- बॅटरी बॅकअप सुविधा.
- आटो /मॅन्युअल सुविधा.
- मोबाईल नेटवर्क नसताना मोटर चालू/बंद करण्याची सुविधा.(ON / OFF Switch)
- मोबाईल स्टार्टरला फोन करून टायमर लावण्याची सुविधा.(विशिष्ट वेळ मोटर चालू ठेवण्यासाठी)
- 2 फेज ड्रायरन प्रोटेक्शन.
- 2 फेज ओव्हरलोड संरक्षण.
- 3 फेज ड्रायरन प्रोटेक्शन.
- 3 फेज ओव्हरलोड संरक्षण.
- ड्रायरन विलंब (टोचन मोटर साठी)
- कॉलबॅक सुविधा.
- एसएमएस सुविधा.
- महत्त्वाचे / एसएमएस कॉल सुविधा.
- सप्लाय फॉल्ट किंवा फेज अदलाबदल पासून मोटरचे संरक्षण.
- स्टार्टर ट्रिप सांगतो
- सिम बद्दल चेतावणी (ट्रॅकिंग/चोरी विरोधी प्रणाली)
- ड्रायरन ऑटोस्टार्ट टाइमर(पाणी संपल्यानंतर विशिष्ट वेळाने मोटर पुन्हां आपोआप चालू होण्यासाठी).
- पॉवर ऑन टाइमर.(लाईट आल्यानंतर चा वेळ कमी जास्त करणे)
- स्टार – डेल्टा विलंब टायमर.
- 4 नोंदणीकृत क्र. (नोंदणीकृत क्रमांक वाढविण्याची सुविधा)
- युनिट बायपास सुविधा.
- सिम बॅलन्स चेक करणे.
- 3 फेज / 2 फेज साठी एकच युनिट.
- पासवर्ड संरक्षण.
- 3 मीटर लांबीचा नेटवर्क अँटेना.
- एसएमएसद्वारे (व्होल्टेज,करंट, नेटवर्क सामर्थ्य, फोन करून मोटर चालू/बंद करणाराचा मोबाईल नंबर)
टीप :- मोबाईल ऑटो मध्ये पाणी गेल्यास किंवा संपूर्ण जळाल्यास रिपेरिंग खर्च द्यावा लागेल.
शेतकऱ्यांचा नवा मित्र
साथ देई तुमची दिवस आणि रात्र
संपर्क:-9371711612