स्टार ऍग्रो प्रॉडक्ट्स विकणे आहे
फायदे :
कीटकांच्या डोळ्यांच्या रचनेचा विचार करून योग्य त्या रंगाचा चिकट सापळा पिकांमध्ये वापरल्याने खूप फायदा होतो.त्यामध्ये रसशोषक किडींसाठी पिवळे, फुलकिडे आणि पाने पोखरणाऱ्या अळीसाठी निळे चिकट सापळे उपयुक्त असतात.
पिवळे चिकट सापळे-मावा तुडतुडे, पांढरीमाशी, फुलकिडे, फळपोखरणारी अळी,फळमाशी, काकडी पिकावरील भुंगेरे, उडद्या भुंगेरे व इतर प्रकारचे भुंगेरे, कोबी पिकावरील पांढरी फुलपाखरू इत्यादीं साठी पिवळे चिकट सापळे उपयुक्त आहेत
निळे चिकट सापळे- फुलकिडे, मावा किडीसाठी मध्यम प्रमाणात आकर्षित करण्यासाठी हे सापळे उपयुक्त आहेत. त्यासोबतच फुलकिडे आणि पाने पोखरणाऱ्या अळीचे पतंग यासाठी निळे चिकट सापळे उपयुक्त असतात
मात्रा : ३ ते ४ बॉक्स / एकर
किंमत - 90₹/ बॉक्स
किंमत - 35₹/ ग्लास+ ल्यूर्
कृषी सेवा केंद्र आणि डीलर रेट साठी कॉल करा
Sticky Traps for sell in sangli, Sticky Traps for sell in sangli near me