09-02-2022
हिंदुस्थानातील सर्व प्रथम 4G(JIOसिम) टेक्नोलॉजीवर चालणारा मोबाइल ऑटो
ISO 9001:2015 CERTIFIED कंपनी “FLUX ELECTRONICA INDIA PVT. LTD.
“गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी / बळीराजाच्या सुरक्षिततेसाठी त्यांचे कष्ट कमी करून स्मार्ट शेती करण्यासाठी स्वयंम डिजिटल मोबाईल ऑटो तंत्रज्ञान विकसित केले आहे.
आपणाला कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे कि, या उत्पादनाद्वारे आपण आपली शेतातील मोटर कधीही चालू किंवा बंद करू शकता / नियंत्रित करू शकता. यामुळे शेतकरी राजाचे कष्ट वाचून त्यांना नक्कीच दिलासा मिळेल याची आम्हाला खात्री आहे.
आपण म्हणाल असं तर सगळ्या प्रॉडक्ट मध्ये आहे, आपलं काय वेगळं आहे तर पहा…
१ वर्षामध्ये प्रॉडक्ट ला काही प्रॉब्लेम आल्यास पीस बदलून मिळेल.
१ वर्षानंतर सुध्दा तत्पर पूर्ण सर्विस दिली जाईल.
संपूर्ण भारतामध्ये घरपोच सेवा दिली जाईल.कॅश ऑन डिलिव्हरी सुविधा उपलब्ध
अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा
9839838859 / 7728224446
किंवा www.fluxelectronica.com वर लॉग इन करा
Mobile Auto, Swayam Digital
--
स्वयंम डिजिटल मोबाईल ऑटो
9839838859
9839838859
वारजे , ता. पुणे, जि. पुणे