UBCAL इलेक्ट्रॉनिक वॉटर कंडिशनर
जड, सवळ व क्षारयुक्त पाण्याची समस्या तुमच्याकडे,तर पर्याय आणी समाधान फक्त आमच्याकडे..
बोअर चे विहिरीचे क्षारयुक्त तसेच सवळ पाणी कोणत्याही मेंटेनन्स शिवाय सॉफ्ट करणारी वॉटर कंडिशनर सिस्टिम मिळेल
वॉटर कंडिशनर बसवल्यामुळे होणारे फायदे
- पिकांचे पाने करपण्याचे प्रमाण कमी केले जाते.
- पांढऱ्या मुळींची वाढ होते.
- जमिनीत ओलावा टिकवून धरण्याची क्षमता वाढते.
- जमीन पांढरी पडण्याचे प्रमाण कमी होते
- ड्रिप सिस्टिम चोकअप होत नाही
- खते, औषधांचा अपटेक चांगला होतो
- कमी खतांच्या वापरातून भरघोस उत्पादन घेता येते
- घरगुती वापरामध्ये भांड्यावरील डाग पडणे,नळ चोकअप होणे, केस चिकट होणे यासारख्या तक्रारी कमी होतात