ऊर्जा बचतीच्या दिशेने पाऊल टाकू सोलर सह वीज बिलाचे पैसे वाचवू.
रुफटॉप सोलर पॅनलमुळे मासिक घरगुती बिलात मोठी बचत होते.
गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनेमध्ये राहणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट विद्युत निर्मिती करणाऱ्या सौर उपकरणावर २० टक्के अनुदान दिले जाते.
अधिक माहितीसाठी संपर्क : 8888133535