बाजारभाव
 शेती विषयक माहिती
 सल्लागार
 कृषीसेवा

 खरेदी
 विक्री
 भाड्याने

 नर्सरी
 अवजारे
 बियाणे
 खते
 जमीन
 पशुधन
 फळे
 भाजी
 डेअरी
 सेंद्रिय
 धान्य
  फुले

कृषी क्रांती बद्दल

Privacy And Policy
Terms And Conditions
© Krushi Kranti


आदि प्लास्टिक इंडस्ट्रीज

04-03-2023


आदि प्लास्टिक इंडस्ट्रीज

  • भारतामद्धे शेतातळ्यासाठी लागणारे अखंड प्लास्टिक देणारी एकमेव कंपनी.. 
  • शुद्ध व उच्च प्रतीच्या कच्या मालाचे वापर करून उत्कृष्ठ व दर्जेदार प्लास्टिक पेपरची निर्मिती केली जाते. 
  • सर्वसामान्य ते अति तापमानामद्धे संरक्षणासाठी U V चा पूर्णपणे वापर केला जातो. 
  • ISI 15351 (2015 )या प्रमाने टेस्ट केलेले अखंड शेततळे. 
  • आमच्या कंपनी मद्धे एकाच छता खाली धूळ रहित जागेमद्धे ऑटोमॅटिक मशीन द्वारे प्लास्टिक पेपर जॉईंट केले जाते.त्यामुळे प्लास्टिक पेपर चे जॉईंट हे लीकप्रूफ व मजबूत बनते. 
  • तज्ञ तंत्र निरीक्षण विभागातून जॉइन्ट व अल्ट्राव्हायलेटची संपूर्ण तपासणी केल्यावर अखंड शेततळे शीटचा पुरवठा केला जातो. 
  • अश्याप्रकारे एकीकृत केलेले दर्जेदार व मजबूत प्लास्टिक पेपर चा पुरवठा केला जातो. 
  • 500 Micron HDPE प्लास्टिक 5 वर्षे वॉरंटी सह 
  • महाराष्ट्र शासनाची शासकीय अनुदान मान्यता प्राप्त यादीतील कंपनी. 
  • आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात व इतर राज्यात 500 मायक्रोनचे अखंड शेततळे दिले असून गेल्या 14 वर्षात शेतकरी बांधव पूर्ण पणे समाधानी आहेत. 

अधिक माहितीसाठी संपर्क : 9763270415 9822552621 

Adi Plastic Industries in Ahmednagar


--

गिरीश मोरवाल

9822552621

9822552621

नगर , ता. नगर , जि. अहमदनगर


खात्रीशीर जाहिराती