ॲग्रीराइज क्रॉप कव्हर वापरा आधुनिक शेती करा

ॲग्रीराइज क्रॉप कव्हर वापरा आधुनिक शेती करा
अग्रिराईज मल्चिंग 
 
 
 
 मेसेज करा
 7720050077

क्रॉप कव्हर वापरा आधुनिक शेती करा

ऍग्री राईज क्रॉपकव्हर चे फायदे:

✅ क्रॉपकव्हर च्या वापरामुळे रासायनिक फवारणी प्रमाण कमी होतं
✅ पिकाचे सनबर्न पासून संरक्षण होते.
✅ मालाला रंग व आकार चांगला येण्यासाठी मदत होते.
✅ थंडीपासून पिकांना संरक्षण मिळते.
✅ उन्हापासून होणारं नुकसान टाळता येते.
✅ निर्यातक्षम उत्पादन मिळते.
✅ फवारणी खर्च मध्ये 70 ते 80 टक्के बचत होऊ शकते

कोणकोणत्या पिकांसाठी वापरले जाते असे क्रॉपकव्हर ?

फळपिके - डाळिंब , द्राक्ष ,पेरू, पपई ,केळी ,टरबूज , खरबूज

भाजीपाला - टोमॅटो ,मिरची ,वांगी,पत्ताकोबी, फुलकोबी,मेथी,कोथिंबीर,काकडी,कारली, ढोबळी मिरची,ह्या सगळ्या,

मल्चिंग_पेपर व क्रॉप_कव्हर चा एकत्रित वापरपासून तुमच्या एकूण उत्पन्नात वाढ तर होतेच, तसेच खात्रीशीर एक्स्पोर्ट कॉलिटी उत्पादनही मिळते.

📱संपर्क - 7720050079 / 7720050077

ॲग्रीराइज - आधुनिक शेतकऱ्याचा मित्र.

वेबसाईट: https://agririse.com

क्रॉप कव्हर, crop cover

 मेसेज करा
 7720050077
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
संबंधित जाहिराती

Loading