दूध काढणी यंत्रावर दिवाळी निमित्त भरघोस डिस्काउंट व सोबत आकर्षक भेटवस्तू
शेतकऱ्यांसाठी उत्तम क्वालिटी मध्ये उपलब्ध
सिंगल पॉवर सिंगल बकेट मशीन
प्रत्येक मशीनवर इंजिन आणि वॉशिंग पंप लावण्याची सोय
मिल्किंग मशीन अल्फा टेकनॉलॉजीची भरभराट होईल दूध व्यवसायाची
कास धरा आधुनिकतेची अल्फा मिल्किंग मशीनची...!!
अल्फा मिल्कींग मशीनचे वैशिष्ट्ये :
- वेळेची व मजूरीवर होणाऱ्या खर्चाची बचत होते तसेच अल्फा मिल्कींग मशीनमुळे जंतू विरहीत दूध मिळते.
- हाताळण्यास सोपे व कमीतकमी वेळेत दूध काढण्यासाठी एकमेव मिल्कींग मशीन
- सर्व प्रकारचे रबर पार्ट फुडग्रेड व लाईजर उच्च दर्जाचे व टीकाऊ आहेत.
- बकेट भरल्यावर गायीचे दूध काढणे बंद करण्यासाठी नॉन रिटर्न वाल्व्ह ऑटो, स्टॉप वाल्व्ह सुविधा.
- चांगल्या प्रकारच्या व्हॅक्युम पंप आणि मॅरेथॉन कंपनीची मोटार जी कमी/जास्त व्होल्टेजला सुध्दा उत्तमरित्या काम करते.
- एकाच फ्रेसवर ( CRC ) व्हॅक्युम पंप , मोटार आणि इंजिन बसविण्याची सुविधा .
- सर्व स्पेअर्स पार्ट योग्य भावात उपलब्ध.