आमच्याकडे उत्तम प्रतीचे बैलचलित पेरणी यंत्र उपलब्ध आहेत.
या यंत्रामध्ये 2 बिया मधील अंतर ९ इंच ते १८ इंच पर्यंत कमी जास्त करता येते.
तसेच या मध्ये सर्व प्रकाराचे बियाने व खते पेरता येतात.
विक्रेत्याशी संपर्क :
9595774665 / 9527415802
यंत्राचा व्हिडिओ