बळीराजा सोलार झटका मशिन
💁🏻♂️ सुरक्षित शेती, समृद्ध शेतकरी
✅ 100% सौर उर्जेवर चालते. वीज बिलाची चिंता नाही.
✅ पूर्णपणे स्वयंचलित असल्याने, चालू किंवा बंद करण्याची आवश्यकता नाही.
✅ तुमच्या गरजेनुसार तुम्ही ते रात्री किंवा दिवसा चालू ठेवू शकता.
✅ तुमच्या गरजेनुसार तुम्ही पॉवर स्पीड वाढवू किंवा कमी करू शकता. जंगली प्राण्याला फक्त झटका देतो. यात कोणतीही जीवितहानी नाही.
✅ जनावरांना एकदा झटका बसला की ते परत येत नाहीत.
✅ शेतकऱ्यांच्या गरजेनुसार सोलर फेन्स गार्डचे तीन मॉडेल उपलब्ध आहेत.
✅ एखादा भटका प्राणी शेतात शिरण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अलार्म वाजवून शेतकऱ्याला सावध करतो.
खरेदी साठी आजाच संपर्क करा
महेश भोसले
मो. 9804949444
👉 9803949444