दर्जेदार ऑटोमॅटिक बियाणे टोकण यंत्र (मॅन्युअल सिडर)
मॅन्युअल सिडर वैशिष्टे
- लागवडीयोग्य पिके : सोयाबीन, मका, भुईमूग, सूर्यफूल, कापूस ज्वारी, मसुरे, उडीद, तुर, बाजर, मग
- बियाणे पेटी क्षमता : ४ किलो
- दोन बियाणातील अंतर : ६ ते १२ इंच
- बियाणाची खोली : १ ते २.५ इंच
- बियाणे टोकण क्षमता : १ किंवार
- यंत्राचे वजन : १० किलो
- दिड तासामध्ये १ एकर लागवड शक्य
टीप : यंत्राला मागील बाजूने रोलर असल्याने प्रत्येक बियाणे मातीआड केले जाते आणि उगवणक्षमता वाढते
संपर्क:- 8600061491
tokan yantra