दोन दिवसाचे काम दोन तासात करणारे "चैतन्य ऍग्रो इंजीनियरिंग "वे एक नाविन्यपूर्ण उत्पादन
1) 4.5 फूट व 5.5 फूट रूंद या दोन साइजमध्ये उपलब्ध
2) प्रत्येक मशिन 6 इंच कमी जास्त करता येते.
3) एक तासात एक एकर चे पाट वाफे तयार करता येतात.
4) प्रत्येक पार्ट नटबोल्ट फिटींग असल्याने मेंन्टनस व ट्रान्सपोर्ट ला सोपे जाते.
5) कांदा व इतर भाजीपाला वाफा पद्धतीने करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही अवजार अत्यंत उपयुक्त असून एकरी सहा ते आठ हजाराची मजुरीची बचत होते .
5) वरील सारायंत्राचे व्हिडिओ पाहण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वरती क्लिक करा
https://youtube.com/@ANILDUMBRE2010
चैतन्य मल्चिंग मशीन पुणे जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध असे इंजिनिअरिंग वर्क्स