जमिनीतील पाणी पाहणे शिका
विहीर व बोरवेल साठी जमिनी खालील पाणी मशिनव्दारे कसे चेक करतात हे शिका
विहीर पाडताना दगड कसा असेल हे मशिनव्दारे कसे चेक करायचे हे शिका
कार्यशाळेची वैशिष्ट्ये
- Expert मार्गदर्शन
- भरपुर प्रात्यक्षिके
राहण्याची व जेवणाची सोय
कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी….
- शिक्षणाची अट नाही
- वयाची अट नाही
- आधुनिक शेती पध्दत विकसीत करणाऱ्यांना संधी
- स्वतः उद्योजक होण्याची संधी.
- Office set करण्याची गरज नाही की कामगारांची गरज नाही
- शेती पूरक Business जे कधीही तोटया मध्ये नसतात
- एका Batch मध्ये फक्त ३ विद्यार्थी