क्रॉप सपोर्ट नेट मिळेल
क्रॉप सपोर्ट नेट वेलवर्गिय पिकांना जसे काकडी, कारले, दोडका, या पिकांसाठी अतिशय उपयुक्त
क्रॉप सपोर्ट नेट वापरण्याचे फायदे :-
- पिकांची दमदार वाढ.
- वेलवर्गिय पिकांना भक्कम आधार.
- २ ते ३ सिजन टिकते.
- उच्च प्लास्टिक ( Nylon व HDPE ) पासून तयार केलेली.