सायकल कोळपे मिळेल
आमच्यकडे उत्तमप्रतीचे सायकल कोळपणी यंत्र मिळेल.
वैशिष्ट्ये
- कोळपणी साठी उपयुक्त.
- पावडर कोटिंग बॉडी.
- कोळपे चा उपयोग सोयाबीन, मूग, मका, हरबरा, कापूस, अश्या अनेक पिकांमध्ये अंतर मशागत करून आपला वेळ व पैसे वाचवतो.
यंत्राचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा