आमच्याकडे शेती उपयुक्त येणारे सायकल कोळपे यंत्र विकण्यासाठी उपलब्ध आहे.
सर्व पिकामध्ये तण काढण्यासाठी, एक मनुष्याने वापरता येणारे सायकल कोळपे उपलब्ध आहे.
सोबत 6+8 पास दातके मिळणार, सर्व मटरेल पावडर कोटिंग केले आहे.