कृषी अवजारे अधिकृत शाखा देणे आहे
तालुका स्तरावर फ्रेंचायजी देणे आहे
आमच्या सोबत काम करून करा तुमच्या तालुक्यात व्यवसाय
नमस्कार
कमित कमी ६ ते १० लाखाची गुंतवणूक नफा १० टक्के
प्रॉडक्ट
खालील सर्व वस्तुवर १०% नफा व महिन्याला ४ ट्रॅक्टर सेल केले तर २% एक्स्ट्रा
- ट्रॅक्टर
- रोटावेटर
- मोगड़ा
- सारा यंत्र
- नांगर
- पेरणी यंत्र
- फवारणी यंत्र
- ट्रॉली
- हुड
- पाते सेट
सर्व कंपन्यांचे पावर टिलर, पावर वीडर, ब्रश कटर, रीपर, हार्वेस्टर, कुट्टी मशीन, टायर, ऑयल, बेअरिंग सुद्धा विकून १०% नफा मिळवा
- बिलिंग साठी GST ची गरज नाही
- ट्रॅक्टर बिलिंग कंपनी ते ग्राहक होईल
- पासिंग व इन्शुरन्स खर्च वेगळा लागेल
- सेल्समन मार्केटिंग कंपनी करेल
- कमीत कमी १० बाय २० फूटचा गर्दीच्या ठिकाणी गाळा पाहिजे
- बैनर, पोम्प्लेट, कार्ड, कंपनी कडून मिळेल.
- ट्रॅक्टर पोहच मिळेल त्यासाठी गाळा डिटेल पाहिजे स्वताचा असेल तर साइज व लाइट बिल व भाड़े चा असेल तर करारनामा
- आधार कार्ड, पैन कार्ड, लायसन कॉपी, बैंक पासबुक किंवा चेक फोटो
हे सर्व जमा करा व चांगला महूर्त बघून शाखा सुरु करा विक्री साठी कंपनी मदत करेल..
ओम एग्रो ग्रुप कंपनी
अशोक अरगडे
अधिकृत डिस्ट्रीब्युटर