DK डिझेल 12 आणि 16 एच पी (राइड ऑन टाइप टूल बार)
डी के डिझेल कंपनी ने बनविलेले चॅम्पियन १२ आणि १६ एच पी मॉडेल हे दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरत आहेत, याचे मुख्य कारण म्हणजे हे यंत्र पूर्णतः डिझेल चलित आहे.
- या एकाच यंत्राच्या साहाय्याने आपण विविध औजारे वापरून शेती संबंधित सर्व कामे करू शकतो ,
- जसे रोटाव्हेटर, सरी बनविणे, फवारणी करणे, मालाची कापणी करणे (रिपर), पेरणी करणे, वखरणी, डवरणी, चिखलटी करणे, मालाची वाहतूक तसेच इतर सर्व प्रकारचे कामे करण्यास सहाय्यक असे यंत्र आहे.
- या यंत्राला १२५००० पर्यंत शासकीय अनुदान सुद्धा उपलब्ध आहे.
या यंत्रासंबंधीत अधिक माहिती जाणून घेण्या करिता आपण विल्लर्बन ऍग्री ई हब प्राव्हेट लिमिटेड, वरोरा ला संपर्क करावा.