शेतकरी बांधवांसाठी खुषखबर…!
अल्फा एस टेक्नॉलॉजी सादर करत आहे एक अत्याधुनिक उत्पादन
बॅटरीवर चालणारे ड्रिप इंजेक्टर-स्प्रे पंप
वैशिष्ट्ये
◆आता ड्रीप मध्ये खते सोडा, तेही व्हेंचुरीच्या कटकटी शिवाय.
◆फवारणी व आळवणी साठी पंप पाठीवर घेण्याची गरज नाही.
◆रेग्युलेटरने फवारणी कमी-जास्त करता येते.
◆२०० लिटर खते फक्त ३०१५ मिनिटात ड्रीप मध्ये सोडते.
◆एकदा चार्ज केल्यानंतर १००० लिटर खतेऔषधे ड्रीप मध्ये सोडता येतात.
◆५०० फुट पाईप जोडून तीन तास औषध देखील मारता येते.
◆१२ व्होल्ट १२ अँपीअरची बॅटरी, ६ महीने वॉरंटी कार्डसह.
◆प्लॅस्टिक बॉडी जी पाण्याने व केमिकलने गंजत नाही.
◆ड्रीप मध्ये पाण्याचा दाब कमी न केल्याने सर्व झाडांना सारख्या प्रमाणात खते मिळतात.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9422824228