चिकट सापळे विकणे आहे
इको स्टिकी लाईट ट्रॅप
कीटक नियंत्रणासाठी एक आदर्श उपाय
२४ तास काम करते
वैशिष्ट्ये :
- सर्व प्रकारच्या पिकात वापरता येते
- विविध प्रकारचे उडणारे कीटक मिरची पिकावरील वायरस पसरवणारे किटक (पांढरी माशी, कांदा माशी, हिरवे, थ्रिप्स, फ्रूट फ्लाय, संत्रा मधील फळ माशी, कापुस पिकावरील बोंडअळीचा पतंग, सोयाबीन मधील खोडमाशी, हळद पिकावरील कंद माशी, इ.सह) तसेच भाजीपाला पिकावरील किटक आकर्षित करतात आणि अडकतात
- इको स्टिकी लाईट ट्रॅप वापरून शेतकरी महागड्या आणि अत्यंत विषारी रासायनिक कीटकनाशकांच्या फवारण्या कमी करू शकतात.
- शेतात विजेची गरज नाही
- हे स्वयंचलित आहे आणि त्यासाठी मनुष्यबळाची गरज नाही
- डे - नाइट सेन्सर असल्याने लाईट रात्री सुरू होते व सकाळी बंद होते.
- इको स्टिकी ट्रॅप सर्व सिझन मध्ये २४ तास काम करते
- सेंद्रिय शेतीमध्ये कीड नियंत्रणासाठी सर्वात प्रभावी आहे
- मास ट्रॅपिंगमुळे रासायनिक फवारणीचा खर्च कमी होतो
- हँडलिंग सोपे आहे
कसे वापरायचे?
- एकरी ४ सापळे वापरावेत.
- इको कीटक सापळे पुन्हा वापरता येतात.
- हे फक्त 2 AA पेन्सिल सेलवर 20 ते 25 दिवस प्रभावीपणे कार्य करते.
- ४ नग लाईट ट्रॅप, ८ नग पिवळे चिकट सापळे आणि केबल टाय सोबत मिळेल