फार्मर फ्रेंडली गण
आता सर्व प्रकारच्या जंगली प्राण्यांपासून पिकांचे तसेच स्वतःचे संरक्षण करणे झाले सोपे!
गन वापरण्याचे फायदे:-
- माकड, रानडुक्कर, हरीण, कोल्हे, लांडगे, वाघ, बिबट्या, रानगाई, मोर, साळई, साप या व इतर जंगली प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करता येते.
- शेतकर्यांना स्वतःचे संरक्षण करता येते.
- कुठलीही जीवित हानी नाही.
- जैव विविधता अबाधित राहते.
- गनच्या आवाजाने घाबरून सर्व प्राणी लांब जातात.
- कालांतराने वास्तव्याची जागा बदलतात.
गनची वैशिष्टे:-
- पुर्ण सुरक्षित.
- मोठा आवाज.
- वापरण्यास सुलभ.
- नो मेंटेनन्स.
- वजनाला हलकी.
- मजबूत व लाईफ टाईम टिकते.
- जिवीतहानी नसल्याने कुठलाही परवाना लागत नाही.
किंमत:-
1200 रुपये (डिलीव्हरी चार्जेस एक्स्ट्रा)
डिलीव्हरी:-
भारतात कोठेही.
गन बुक करण्यासाठी किंवा सविस्तर माहितीसाठी त्वरित संपर्क करा.
अधिक माहितीसाठी खालील दिलेला व्हिडिओ पहा👇