नखावाले हातमोजे

नखावाले हातमोजे
Main Thumbnail
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
Thumbnail 5
Thumbnail 6
Thumbnail 7
Thumbnail 8
Thumbnail 9
Thumbnail 10
Thumbnail 11
Thumbnail 12
Thumbnail 13
Agro Kranti
199
मेसेज करा

🧤 नखावाले हातमोजे

👉 तण काढणारे हातमोजे - हे हातमोजे शेतात तण काढण्यासाठी, माती खणण्यासाठी आणि रोप लावण्यासाठी खूप उपयोगी आहेत.

🌱 मुख्य वैशिष्ट्ये:

  • उजव्या हाताच्या चार बोटांवर नखांसारखे कडक पंजे / क्लॉ (अंगठा वगळता) ज्यामुळे माती सहज खणता येते
  • हात सुरक्षित राहतो – काटे, दगड, माती यापासून संरक्षण
  • मऊ आणि लवचिक – वापरायला अगदी सोपे आणि आरामदायक
  • पुन्हा पुन्हा वापरता येतात – एकदम टिकाऊ आणि सुरक्षित

👨‍🌾 कशासाठी वापरा?
✅ तण काढणे
✅ रोपे लावणे
✅ माती खणणे
✅ बागकाम व शेतकाम

अहिल्यानगर

नखावाले हातमोजे, बागकाम हातमोजे, शेतकाम हातमोजे, तण काढण्याचे हातमोजे, garden gloves India, farming gloves, horticulture hand gloves, Krushi Kranti tools

मेसेज करा
 
 
प्रश्न-उत्तर
किंमत किती आहे?
नखावाले हातमोजे च्या एका जोडी ची किंमत 199 रुपये आहे पण जर आपण 5 जोडी हातमोजे ची एकदाच ऑर्डर दिली तर ते आपल्याला 600 रुपयाला पडेल म्हणजे एक जोडी फक्त 120 रुपयाला मिळेल
नखावाले हातमोजे आमच्यापर्यंत कसे येतील?
नखावाले हातमोजे भारतीय पोस्टमार्फत चार ते सात दिवसात भेटू शकतात.
COD(कॅश ऑन डिलिव्हरी) उपलब्ध आहे का?
हो COD उपलब्ध आहे, परंतु सीओडी केल्यामुळे किमतीमध्ये 65 रुपये वाढतात. हा खर्च टाळण्यासाठी ऑनलाईन पेमेंट करा आणि तुमचे 65 रुपये वाचवा.
ऑफर / डिस्काउंट आहे का?
एका नखावाले हातमोजे ची किंमत 199 रुपये आहे. आणि आपण 5 नखावाले हातमोजे घेत आहात त्यामुळे त्याची किंमत 600 (120 रुपये प्रति नग) पडते. 400 रुपये डिस्काउंट आधीच देण्यात आलेला आहे. यासाठी कोणतीच डिलिव्हरी कॉस्ट पण घेतली जात नाही.
नखावाले हातमोजे म्हणजे काय?
हे विशेष प्रकारचे हातमोजे आहेत ज्यांच्या उजव्या हाताच्या चार बोटांवर नखांसारखे क्लॉ असतात. त्यामुळे माती खणणे, तण काढणे आणि रोप लावणे हे काम हाताने सहज आणि सुरक्षितपणे करता येते.
नखावाले हातमोजे कोणत्या कामासाठी वापरू शकतो हातमोजे कोणत्या कामासाठी वापरू शकतो
बागकाम, शेती, रोपलागवड, तण काढणे, माती खणणे, कुंडी बदलणे, घरगुती बागकाम अशा सर्व ठिकाणी वापरू शकता.
साईझ सर्वांसाठी योग्य आहे का?
होय, हे हातमोजे फ्री साईझ आहेत आणि बहुतेक सर्व प्रौढ व्यक्तींना बसतात. लवचिक रबर मटेरियल असल्याने हातात घट्ट बसतात.
हातमोजे धुवून पुन्हा वापरता येतात का?
होय, हे पुन्हा वापरण्याजोगे आहेत. वापरानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन वाळवा — त्यामुळे दीर्घकाळ टिकतात.
हातमोजे कोणत्या साहित्याचे बनलेले आहेत?
उच्च दर्जाच्या रबर व लवचिक पॉलिस्टरपासून बनलेले असून टिकाऊ आणि मऊ आहेत. क्लॉ मजबूत प्लास्टिकचे बनलेले आहेत जे मातीमध्ये सहज शिरतात.
हातमोजे वापरताना हात गरम होतात का?
नाही. हवा खेळती राहील असा मटेरियल वापरलेला आहे, त्यामुळे हात गरम किंवा घामट होत नाहीत.
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
Loading
संबंधित जाहिराती

Loading

शेतीसाठी उपयुक्त साहित्य

Loading