अतिशय चांगल्या क्वालिटीच्या आणि टिकाऊ कटर
आपली फळझाडे बांधावरील झाडे त्याचबरोबर काटेरी झाडे कट करण्यासाठी अतिशय उपयुक्त
फळ झाडांची छाटणी करा एकदम सोप्या पद्धतीने धारदार कटर असल्यामुळे ताकद कमी लावावी लागते