कडबा कुट्टी मशीन (चाफ कटर) विक्रीसाठी उपलब्ध
- किंमत:-14999/- रुपये पासून पुढे फक्त (किंमत सिंगल फेज मोटर सहित)
- मोटर (लक्ष्मी) 3 HP मध्ये सिंगल फेज, टू फेज,
- थ्री फेज मध्ये उपलब्ध
- (1000 रू Extra 3 फेज व 2 फेज साठी)
- मोटर गॅरंटी 6 (सहा) महिने राहील.
- मशिन पूर्णपणे MS मध्ये आहे
- मशिन हे 3 रोलर चे आहे.
श्री दत्त कृपा मशिनरी स्टोअर्स.
खामसवाडी- तडवळा रोड, खामसवाडी (जाधव वस्ती),ता.कळंब,जि.धाराशिव