आमच्याकडे अतिशय चांगल्या कॉलिटीचे क्यामको पॉवर मशीन विकणे आहे.
हे मशीन शेतातले पीक काढण्यासाठी अगदी उपयोगी माशीन आहे.
5 hp मशीन आहे. होंडा कंपनीच इंजिन आहे.
1.5 एकर ला 1.5 लीटर पेट्रोल लागते मशीनला