किसानफोर्स पाॅवर टिलर ची सर्व मॉडेलनुसार किंमत खालील प्रमाणे
नोट- वरील पैकी कोणत्याही मॉडेलच्या पाॅवर टिलर ला फवारणीयंञ ( Htp ) जोडण्यासाठी 10000 रूपये व कोळपे किंवा दूंडे जोडण्यासाठी 5000 रूपये अतिरिक्त लागतील.
ऑर्डर दिल्यानंतर 8 ते 12 दिवसांमध्ये मशीन बनवून मिळेल
बुकिंग साठी पुर्ण रक्कम जमा करणे.
ऑलाइन वन किसानफोर्स पाॅवर टिलर-
मका, तूर , हरभरा, सोयाबीन,ज्वारी बाजरी, गहू, उडीद, मूग, कांदा या पिकांच्या पेरणी, फवारणी, कोळपणी व सर्व आंतरमशागती साठी तसेच कापूस,ऊस, टोमॅटो, मिरची, वांगी द्राक्ष, डाळिंब, सिताफळ, संञी, लिंबू व इतर सर्व प्रकारच्या
पिकांची व फळबागांची आंतरमशागत, वखरणी, कोळपणी, फवारणी साठी उपयुक्त
ॲवरेज -
२ तासात साधारणतः 1 एकर जमीन मशागत केली जाते.