मानवचालीत गोल बियाणे टोकन यंत्र.
- शेतीच्या कामास सुलभ हातानी चलीत सीडर मशीन.
- उच्च दर्जाचे व वापरण्यासाठी अत्यंत सोपे.
- बियाणे व खत टोकन यंत्रांच्या सहाय्याने आपन एकाच वेळी खत व बियाणे टोकन करू शकतो.
- या यंत्रात एका वेळी सर्व साधारण दोन किलो बियाणे बसते.
- एक व्यक्ती अंदाजे एका दिवशी दोन एकर खत बियाणे टोकन करु शकतो.
- सोयाबीन ,भुईमूग🥜, मुळा 🥕, मका 🌽 , लसूण🧄, गवारी ,काकडी🥒 ,दोडका ,कलिंगड🍉 ,कारले ,भेंडी, उडीद ,हरभरा ,गहू
ठिकाण:- संपूर्ण महाराष्ट्र्भर पोहोच मिळेल.
कृषकमित्र शेतकरी समृद्धी केंद्र
कृषिकन्या सुचिता भोसले ( BBA Agri.)
संपर्क - 📞 8805217461 / 8956431816