दुध काढणी यंत्र मिळेल
उत्तम प्रतीचे दूध काढणी यंत्र योग्य दरात मिळतील.
- नॅनो दूध काढणी यंत्र (150lpm)
- सिंगल पावर दुध काढणी यंत्र(200lpm)
- डबल पावर बकेट दुध काढणी यंत्र (350 lpm)
- डबल पावर डबल बकेट दुध काढणी यंत्र (350 lpm
वैशिष्टये :
- सर्व मिल्किंग मशिन दुरूस्ती व स्पेअर पार्ट मिळतील.
- नजराणा कडबाकुट्टी विक्री व दुरूस्ती तसेच स्पेअर पार्ट मिळतील.
- मशिन घरपोच सेवा मिळेल.
- गायी व म्हशींसाठी रबर मॅट मिळतील.
लोखंडी पुलाजवळ अथणी रोड जत
दुध काढणी यंत्र