दूध काढणी यंत्राच्या सहाय्याने जनावरांच्या धारा काढल्यास दूध उत्पादनात 15 ते 20 टक्के वाढ होते
तसेच कष्ट ही दूर होते व गाय गोठा वाढतो.
यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे आम्ही शेतकरी राजासाठी खास दसरा - दिवाळीनिमित्त किंमत कमी करून आपल्याला भरघोस सुट देत आहोत
१) सिंगल बकेट / मोनो ब्लॉक मशिन :- पंप २५० LPM ऑईल पंप मोटर ०.५ HP क्षमता : १ ते ५ गाई
२) सिंगल बकेट मशिन :- पंप ३५० LPM ऑईल पंप मोटर : १ HP क्षमता १ ते १० गाई
३) सिंगल बकेट मशिन :- पंप ३५० LPM ऑईल पंप मोटर : १ HP क्षमता १ ते १६ गाई
४) डबल पावर सिंगल बकेट :- पंप ६५० LPM ऑईल पंप, मोटर १.५ HP क्षमता १ ते २० गाई
५) डबल पावर डबल बकेट :- पंप ६५० LPM ऑईल पंप मोटर १.५ HP क्षमता १ ते ३५ गाई
प्रत्येक मशीनवर इंजिन, रबर लाइनर,क्लॉ ग्लास फ्री फ्री फ्री……