हँड रोटावेटर / मिनी रोटावेटर

हँड रोटावेटर / मिनी रोटावेटर
Agro Kranti
₹1,999
मेसेज करा
कॉल करा

🔧 हँड रोटावेटर / मिनी रोटावेटर
(Soil Miller – Push Pull Weeder)

तण काढा, माती भुसभुशीत करा किंवा खत मिसळा… तेही आता अगदी सोपं!

📌 फायदे:
✅ खत आणि शेणखत मातीमध्ये नीट मिसळता येते 
✅ तण काढायला फारच उपयोगी
✅ एकदम हलकं आणि चालवायला सोपं
✅  विजेचा किंवा इंजिनचा खर्च नाही

✅ सर्व प्रकारच्या पिकांसाठी योग्य – भाजीपाला, फुलबाग, फळबाग

 ✅ मजुरी कमी लागते – वेळ आणि पैसा वाचतो

📐 माप:
🔹 स्टिकची लांबी – 4 फूट
🔹 पासीची रुंदी – 15 सें.मी.

📞 संपर्क करा: 8007852712
🛠️ शेतीसाठी एकदम उपयोगी हत्यार – आजच घ्या!

अहिल्यानगर

मिनी हँड रोटावेटर, तण काढण्यासाठी मशीन, शेतीची साधने, शेती, rotavater, Rotavetar

मेसेज करा
कॉल करा
 
 
प्रश्न-उत्तर
मिनी रोटावेटर म्हणजे काय?
मिनी रोटावेटर हे हाताने चालणारे एक हलके, टिकाऊ आणि सोयीस्कर शेती यंत्र आहे. तण काढणे, खत मिसळणे साठी याचा वापर होतो.
हे कोणत्या पिकांसाठी वापरता येते?
भाजीपाला, फुलबाग, फळबाग, नर्सरी, किचन गार्डन तसेच सर्व छोटे प्लॉट यांसाठी हे अत्यंत उपयुक्त आहे.
कोणत्या मातीमध्ये हे यंत्र चालते?
काळी, तांबडी, वाळूमिश्रित, मध्यम ते हलक्या सगळ्या मातीत हे नीट काम करते.
हे यंत्र मशीन आहे का? वीज किंवा पेट्रोल लागते का?
नाही. हे हँड-ऑपरेटेड (हाताने चालणारे) उपकरण आहे. वीज, पेट्रोल, डिझेल, बॅटरी — काहीही लागत नाही.
खत, शेणखत किंवा कंपोस्ट मिक्स करता येते का?
हो, खत मातीमध्ये मिसळण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. खत खोलवर जाऊन समान प्रमाणात पसरते.
साधारण किती दिवस टिकते?
योग्य वापर आणि साफसफाई केली तर अनेक वर्षे टिकते.
हे यंत्र महिलांनाही सहज वापरता येते का?
हो. हलके असल्यामुळे पुरुष, महिला दोघेही सहज वापरू शकतात.
मेहनत व मजुरी किती वाचते?
तण काढायला लागणारा वेळ मोठ्या प्रमाणावर कमी होतो. लहान प्लॉटमध्ये 1 व्यक्ती सहज काम करू शकते.
किंमत किती आहे?
किंमत: ₹1,999/-
Cash On Delivery (COD) उपलब्ध आहे का?
नाही. सध्या या उत्पादनासाठी Cash On Delivery (COD) उपलब्ध नाही. पेमेंट फक्त ऑनलाइन करावे लागते.
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
Loading
संबंधित जाहिराती

Loading

शेतीसाठी उपयुक्त साहित्य

Loading