नमस्कार शेतकरी मित्रमंडळी आपणास काळवण्यास आनंद होत आहे की भारतातील सर्वात कमी रुंदीचा मिनी कम्बाइन हार्वेस्टर एक्सपोर्ट दर्जाचा एकदम उत्तम बनावट व कमितकमी किंमत सर्वात कमी एक वर्ष सर्विस सोबत पंजाब येथील नामांकित कंपनीचे डिस्ट्रीब्यूशन शिप मराठवाडा साठी ओम एग्रो सोबत करार झालेला आहे .
२८ फेबुवारी पर्यंत ऑफर आहे
सर्व प्रकारचे मल्टीक्रॉप हार्वेस्टर या साइज़ मधे सर्व आर्डर प्रमाणे मिळतील
सोयाबीन, गहु, ज्वारी, तुर, मुग , उडद, बाजरी, हरबरा हे सर्व पिके काढणी होतील
मक्का साठी वेगळे कटर घ्यावे लागतील.
शासकीय अनुदान पात्र कोटेशन व् टेस्ट रिपोर्ट ओम एग्रो वालुज येथून मिळतील
सर्व बँक मधून कर्ज सुविधा उपलभ्ध 70 % पर्यन्त
6 महीने वार्रन्टी 10 दिवस ट्रेनिंग मिळेल
सर्व स्पेर पार्ट उपलभ्ध
तालुका स्तरावर डीलर नेमणुक करणे आहे
www.omagroindia.com