मुरघास बनवायची मशीन विकणे आहे🚜 ब्रँड: विधाता कंपनीची🛠️ मशीन: 8D सायलेज बॅग बनवणारी मशीन📦 बॅग क्षमता: 50 किलो✅ अगदी कमीत कमी वापरलेली✅ फक्त 11 महिने वापरलेली✅ उत्तम कार्यक्षमतेत