Niyo Spray Pump(नियो स्प्रे पंप)

Niyo Spray Pump(नियो स्प्रे पंप)

नमस्कार शेतकरी बधुंनो

फवारणी करताय,मग हे नक्की वाचा नियो गु्प आपल्यासाठी घेऊन येत आहे एक आगळा-वेगळा औषध फवारणी यंत्र 

या यंत्राची वैशिष्ट्य म्हणजे: 

  1. या यंत्राला इंधनाची गरज नाही.(इकोफ्रेडंली)
  2. एकाच वेळी चार तासाने/ सर्यानां/ रागांना आपण फवारणी करता येते.
  3. 20-30 मिनिटात एक एकरावर फवारणी करता येते.
  4. मुले/महिला सहजतने फवारणी करू शकतात.
  5. फवारणी पंप पाठीवर घेण्याची गरज नाही हे विषेश
  6. दोन नोझल मधले अंतर आडवे 4-5 (टोटल 12-14 फुट) फुटापर्यंत कमी जास्त करता येते.
  7. उभी उंची 5-6 फुटापर्यंत वाढवता येते.
  8. प्रेशर भरपुर असल्याने फवारणी व्यवस्थित होते.
  9. या यंत्राला इतर कोणताही खर्च येत नाही. (नो मेन्टेनन्स) 

प्रत्येक तालूक्याला डिलरशिप देणे आहे

अधिक माहितीसाठी संपर्क करा. 

NIYO FARMTECH PRIVATE LIMITED 

Mobile No: Ramesh Shinde : 9689993802  , 7350899801  , 8585808593

यंत्रांचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा

अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर जा व चॅनेल subscribe करा.

https://youtube.com/channel

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

Whats App : 7350899801

Address: Plot No 11, Gut No 48, Behind Endurance plant 1, Waluj MIDC, Aurangabad-431136

 

new niyo spray pump

 मेसेज करा
 7350899801
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
संबंधित जाहिराती

Loading