६ ते २२ नंबर पाना सेट
किंमत:
₹399₹45011% off
कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध
खराब मालावर बदली किंवा पैसे परत.
24×7 ग्राहक सेवा
६ ते २२ नंबर पाना सेट
या सेट मध्ये सर्व नंबर चे पाने आहेत त्यामुळे तुम्हाला दुसरा कोणताच पाना लागणार नाही
सर्व शेतकरी मित्रांच्या घरी हा पाना सेट पाहिजेच कधीही कोणत्या पान्याची गरज पढते.
एकदा घ्या खूप वर्ष वापरा

प्रश्न-उत्तर
सेट ची किंमत किती आहे?
४ ० ० रुपये आहे.
सेट मध्ये किती पाने येतात?
८ पाने येतात.
कसे मिळेल?
पोस्टामार्फत घरपोच मिळेल.
cod आहे का?
कॅश ऑन डिलिव्हरी आहे पण त्यासाठी ६ ५ रुपये चार्ज लागेल.
पहिला रिव्ह्यू द्या!
