नवी क्रांती तुमच्या शेतीत!
तांत्रिक वैशिष्ट्ये
इंजिन प्रकार: सिंगल सिलिंडर, 2 स्ट्रोक
इंजिन क्षमता: 68cc
कुलिंग सिस्टम: एअर-कूल्ड
इंधन: पेट्रोल (ऑइल मिक्सिंग प्रमाण 25:1)
ऑगर गती: 0 ते 350 RPM
टाकी क्षमता: 1 लिटर
स्टार्टिंग पद्धत: रिकोईल स्टार्टर
✅ मजबूत बांधणी | ✅ कमी वेळेत अधिक काम | ✅ वापरायला सोपे
शेतीतील खड्डे खोदण्याचं काम आता अधिक वेगवान व सोपं!
पत्ता:- दुकान नंबर 9, साची प्लाझा, जुने बी.जे. मार्केट जवळ, जळगाव पिनकोड 425001