सर्व प्रकारचे पॉवर टिलर मिळतील
आमच्याकडे सर्व प्रकारचे पॉवर टिलर व सर्व पिकासाठी उपयुक्त असे मशीन मिळतील
१) 9hp इलेक्ट्रॉनिक स्टार्ट डिझेल इंजिन बॅक रोटरी
२) सोयाबीन, गहू,हरभरा, मका,भात कापणी मशीन
३) राईस हरवेस्टर
४) डिजिटल रिपर
५) सेंटर रोटर
6) 10 hp इलेक्ट्रॉनिक स्टार्ट रोटर, सीट सह
तसेच पेरू फॉम् तयार करण्याचे मशीन मिळेल
अधिक माहितीसाठी संपर्क
Jay maharashtra engineering
N 26 new midc satara
मशीन कसे काम करते ते पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा