मशीन ची वैशिट्ये
दिवसाला चार एकर काम होते खर्च मात्र डीझेल ४०० रुपये व ऑपरेटर चा खर्च ४०० रुपये एकूण ८०० रुपयात चार एकर म्हणजे २०० रुपये एकरी खर्च बाजारभाव नुसार एक एकर अद्रक ला निंदनी 800+वखरणी 600+व भर लावणे 800खर्च येतो व त्या कामासाठी किमान तीन ते पाच दिवस लागतात त्यासाठी एकूण खर्च 2200रुपये आहे .व मशीन ने एक दिवसात तिन्ही कामे होऊन २००० एकरी प्रमाणे ४ एकरचे ८००० रुपयाची बचत होते .व वेळेवर भर लागल्यामुळे अद्रक,हळद च बेट कंद उघडी पडत नाही व त्यामुळे उत्पादनात वाढ होते या मशीन च्या वापरातून अनेक आधुनिक शेतकरी बांधवाची बचत होत आहे. व या मशीन ने शेतीचे सर्व कामे वेळचे वेळेत करता येते
अधिक माहिती व डेमो साठी
अशोक आरगडे
संपर्क:- 9881510419