जबरदस्त शक्तीशाली व बहुउद्देशिय पॉवर विडर
आमच्याकडे उत्तम प्रतीचे शेती उपयुक्त अवजारे योग्य दरात मिळतील.
खास वैशिष्टये :-
- भारतात प्रथमच दोन्ही दिशेला फिरणारा रोटर.
- मशिन पुढे चालताना पिकाला भर लावता येते.
- चेन अथवा बेल्टचा वापर नसल्याने इंजिनची पावर जात नाही.
- पिकानुसार चाकामधील अतंर व रोटरची रुंदी कमी जास्त करता येते.
- कमीत कमी व्हायब्रेश व मेंटनन्स फ्री
- चालवण्यास अत्यंत सोपा व सुरक्षित
- ९ HP डिझेल इंजिन , इलेक्ट्रिक स्टार्ट बॅटरीसह
- ऊस , भाजीपाला , केळी , कपाशी , आले , हळद , फळबागा इ . सर्व पिंकाच्या अंतर मशागतीसाठी व भर लावणीसाठी अत्यंत उपयुक्त
- ३ फॉरवर्ड २ रिवर्स गेअर
- ८ इंच ते ४.५ फूट ऍडजेस्टेबल रोटावेअर
- रोटर खाली २ इंच ते १० इंच पेरणीयंत्र सरि रेजर जोडण्याची व्यवस्था.
- औषधे फवारणी करण्यासाठी एच. टी. पी. जोडू शकतो.
- सरकारी अनुदान मान्यताप्राप्त