पावर विडर घरी घेऊन या आणि मजुरीची समस्या मिटवा
या पावर मीटर च्या साह्याने चार फूट रोटावेटर करणे सहज शक्य
शेतातील वखरणी सुद्धा करता येते यामध्ये तीन फूट पास अडीच फूट पास दोन फूट पास उपलब्ध आहे
सरी यंत्र उपलब्ध असल्याने सर्व प्रकारची सरी काढता येते
या पावर विडर सोबत लोखंडी चाक व टायरची चाक सोबत दिली जातात
या पावर विडर ला पाठीमागे ट्रॉली लावण्याची सुद्धा व्यवस्था आहे
या पावर विडर ला आपण समोरील बाजूस बियाणे टोकन यंत्र सुद्धा लावू शकतो
हे पावर रीडर 7 एचपी असून याला फोर स्ट्रोक इंजन आहे
या पावर विडरच्या साह्याने कोळपणी सरी काढणे डवरणी रोटावेटर करणे सहज शक्य आहे
या पावर विडर ला पीटीओ शॉप्ट असल्यामुळे फवारणी एसटीपी पंप किंवा पाण्याचा मोटर पंप इतर उपकरणे सुद्धा लावता येतात
हे पावर विडर पेट्रोलचलीत असून तासाला एक लिटर पेट्रोल यास लागते
महाराष्ट्रात घरपोच डिलिव्हरी सुविधा उपलब्ध
हे पावर विडर अत्यल्प किमतीमध्ये उपलब्ध असून याची ऑफर मर्यादित काळासाठी आहे