राजमाता प्लास्टिक इंडस्ट्रिज
युवा उद्योजक मच्छिंद्र घोडके उद्योग रत्न पुरस्कार
- द्राक्षे व डाळिंब कोणत्याही महिन्यात उत्पादन घेवू शकता
- इजराइल मधील आधुनिक तंत्रज्ञान वापरुन तयार केलेला प्लास्टिक कागद.
- द्राक्ष बागेवर प्लॅस्टिक कागदाचे अच्छादन करून यशस्वीपणे पूर्ण करणारी कंपनी.
- पावसाळ्यातील ढगाळ वातावरण व त्यात होणाऱ्या सतत बदलांमुळे तसेच परतीच्या पावसातील गारपीट इत्यादीमुळे बागाचे नुकसान थांबते.
- प्लॅस्टिक कागदाचे अच्छादन केल्यामुळे दावण्या, केवडा, बुरी, करपा, बॅक्टरिया यासारख्या रोगावर नियंत्रण करता येते.
- द्राक्षे बाजार पेठेत लवकर आणली तर त्याला अपेक्षित दर मिळतो.
- कमी पाण्यात जास्तीजास्त क्षेत्र ओलिताखाली येऊन उत्पन्न जास्त मिळते.
- मल्चिंगमुळे पिकांच्या आजूबाजूला तण व इतर गवताची वाढ न झाल्यामुळे तणनाशक व मजुरीच्या खर्चात मोठी बचत ओलावा टिकून राहिल्यामुळे ३० ते ४०% पाण्याची बचत होते.
- खताचे वापर योग्य प्रकारे होऊन त्यांचा | वापर फक्त पिकांच्या वाढीसाठी होतो.
- मचिंग पेपर मुळे पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होते
- मल्चिंगमुळे बुरशीजन्य रोगांना प्रकिरोध होऊन पिकांची जोमदार वाढ होते.
पाच वर्ष गॅरंटी तसेच शासकीय अनुदानास पात्र
150, 200, 300, 400, 500 मायक्रॉन जाडीचे यु. व्ही. स्टॅबिलाइज़ एच. डी. पी. इ. लॅमिनेटेड पेपर (कागद), शेततळे, बेदाना शेड साठी लागणारे कॅप, पोल्ट्री साठी कागद, घरगुती ताडपत्री इत्यादीचे उत्पादक.