भारतातील सर्वात पहिला 5G 4G मोबाईल आटो

भारतातील सर्वात पहिला 5G 4G मोबाईल आटो
वैभव शिंदे  
4500/-
 
 
 
 मेसेज करा
 9970957399

💁🏻‍♂️आता रात्री अंधारात किंवा पावसात शेताकडे मोटर चालू करण्यासाठी जाण्याची गरज नाही मोबाईल वरूनच करा शेतातील मोटर चालू बंद

 

❇️भारतातील सर्वात पहिला 5G 4G मोबाईल आटो

📲9970957399

📲9404506592

 

📍आता आपली मोटार जळणार नाही ते कस त्याचे सविस्तर काही फायदे?

 

1️⃣आपलं मोबाईल ऑटो विहिरीतील पाणी संपल्यास आधी मोटरला बंद करतो व नंतर तुमच्या मोबाईल वर फोन करून पंपातून पाणी येत नसल्यामुळे मोटर बंद करण्यात आली आहे असे कळवतो.

 

2️⃣फेज रिवर्स झाल्यास मोटर बंद करतो आणि फोन करून कळवतो.

 

3️⃣विद्युत पुरवठा सुरळीत नसल्यास किंवा फ्युज जळाला असल्यास मोटर सुरक्षित राहावी म्हणून समर्थ मोटारला बंद करतो व तुम्हाला फोन करून तसे कळवतो.

 

4️⃣मोटर ओव्हरलोड झाल्यास, स्टार्टर बिघडल्यास किंवा इतर कुठलीही तांत्रिक अडचण आल्यास मोटर सुरक्षित राहावी म्हणून मोटर बंद केली जाते आणि तुमच्या मोबाईल वर फोन करून तसे कळवण्यात येते.

 

📍अधिक महत्त्वाचे फायदे व सुरक्षा

1️⃣लाईट आल्यावर तुमच्या मोबाईल वर मिस कॉल देऊन तसे कळवण्यात येते.

 

2️⃣मोटर फक्त तुम्ही आणि तुम्ही सांगितलेले ९ व्यक्तीच सुरु-बंद करू शकता. दुसऱ्या कुणीही फोन केल्यास समर्थ त्याचा कॉल कट करतो.

 

3️⃣टायमरच्या सुविधेमुळे मोटर एका विशिष्ट कालावधीसाठी चालू ठेवता येते.

 

📍आजची ऑफर:- कृषी क्रांती वरील जाहिरात चा स्क्रीनशॉट दाखवा आणि फक्त 3850 मध्ये मोबाईल ऑटो घरपोच मिळवा.

 

Samarth Mobile Motor Controller in pune, Motar

 मेसेज करा
 9970957399
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
संबंधित जाहिराती

Loading

शॉप

Loading