वॉटर कंडिशनर विकणे आहे
जड, सवळ, मचुळ, क्षारयुक्त पाणी प्रश्न आता इतिहास जमा.
संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानाने तयार केलेले व भारत सरकारकडून पेटंट प्राप्त एकमेव
इलेक्ट्रॉनिक + मॅग्नेटिक वॉटर कंडिशनर
- 99.999% कॉपर पाईप वापरून तयार केलेले एकमेव वॉटर कंडिशनर,
- इलेक्ट्रॉनिक मॅग्नेटिक वॉटर कंडिशनर,
- पेटंट प्राप्त मल्टीफ्लो डिझाईन.
- संपूर्ण वॉटर कंडिशनर ला एल अँड टी प्राप्त पावडर कोटिंग पॅनल चे 100% संरक्षण
- संपूर्णपणे ऑटोमेंटिक, पाण्याच्या पंपाबटोचरच चालू आणि बंद होते.
- प्रत्येक मशीन मध्ये कमीत कमी 25 वार पाणाचा दाव सहन करण्याची क्षमता आहे. (25 kg hydro test)
- 12 वर्ष आणि 20,००० वॉटर कंडिशनर युनिट चा अनुभव.
आता हे संशोधन आणि उपकरणच करेल तुमच्या पिकाचे व जमिनीचे रक्षण.