भरघोस उत्पादनाचा आधुनिक मंत्र म्हणजे पॅरागॉन ठिबक, स्प्रिंकलर सिंचनाचा यशस्वी तंत्र
वैशिष्ट्ये :-
• सर्वोत्कृष्ट क्वॉलिटी,तत्पर सेवा,समाधानी ग्राहक,
• मागील १० वर्षापासून आमचा एकही शेतकरी बांधव अनुदानापासून वंचीत नाही.
प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना "प्रति थेंब अधिक पिक" घटक व मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना सन २०२२-२३ अंतर्गत अल्प व बहुभुधारक शेतकऱ्यांसाठी 80% व 75% अनुदानाचा लाभ घ्यावा.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक लागणारे कागदपत्रे:-
Santiniketan Plumbing Agrotech in ahemdnagar