शेख फॅब्रिकेटर्स & स्पेअर्स
खालील प्रकारे अवजारे आमच्याकडे मिळतील
- आमच्याकडे,बागेतील ट्रॉली
- Aoushad फवारणी यंत्र
- ब्लोअर उत्तम प्रकारे बनवून दिले जाईल
- सर्व मटेरियल चांगले कपंनी चे भेटेल
- आता सध्या ब्लोअर साठी ऑफर आहे 5000 ते 8000 रू पर्यन्त सूट आहे.
- जुने ब्लोअर एक्सचेंज केले जाईल नियम व अटी नुसार.
- ब्लोअर किंमत 60000 पासून पुढे.